Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात या तारखेला जमा होणार..!! कृषिमंत्र्यांनी दिली माहिती
Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणारी एक महत्त्वपूर्ण आर्थिक मदत योजना आहे. …