SBI Saving Scheme: एसबीआय बँकेत 50 हजार रुपये जमा केल्यावर फक्त एवढ्या वर्षात मिळतील 606070 रुपये, लगेच पहा संपूर्ण माहिती

SBI Saving Scheme: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये एसबीआय बँकेमध्ये केवळ 50000 हजार रुपये जमा केल्यानंतर किती वर्षांनी निश्चित रिटर्न मिळेल. त्याचबरोबर या योजनेचा अजून कोणता फायदा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2024 ची सर्वात चांगली सेविंग स्कीम कोणती आहे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

सध्याच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिक आपल्या भविष्यासाठी निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करत आहेत. परंतु यापेक्षा तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे चालवल्या जाणाऱ्या पब्लिक प्रोविडेट या फंड स्कीम मध्ये गुंतवणूक करून चांगल्या प्रमाणात रिटर्न मिळवू शकता.

तुम्हाला जर दीर्घकालासाठी गुंतवणूक करायची असेल तर ही योजना सर्वोत्तम योजना आहे. कारण या योजनेमध्ये सर्वात जास्त परतावा मिळतो. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेत जाऊन या योजनेचे खाते उघडू शकता.

या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना 7.10% व्याज मिळत आहे. त्याचबरोबर विशेष म्हणजे ही योजना सरकारी योजना आहे. त्याचबरोबर या योजनेचा सर्वसामान्य नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना देखील या लाभ मिळेल.SBI Saving Scheme

जर तुम्ही एसबीआय बँकेच्या या सर्वोत्तम योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही, वार्षिक 50 हजार रुपये गुंतवणूक करू शकतात. म्हणजेच तुम्ही पंधरा वर्षासाठी गुंतवणूक सुरू ठेवली तर तुमच्या या खात्यात सात लाख 50 हजार रुपये रक्कम जमा होईल. आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला 7.1% व्याजदर मिळेल. आणि यानंतर तुम्ही म्युच्युरिटीवर या योजनेतून तब्बल 13 लाख 56 हजार 70 रुपये घेऊ शकता.

याचाच अर्थ असा आहे की तुम्ही या योजनेत केवळ वार्षिक 50000 रुपये गुंतवणूक करून केवळ पंधरा वर्षात सहा लाख सहा हजार 70 रुपये नफा कमवू शकता. म्हणजेच तुम्हाला या योजनेतून एवढे व्याज मिळेल…SBI Saving Scheme

 

i am Shivdatta Kashid

Sharing Is Caring:

Leave a Comment