The Seventeenth Passage Change: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!! सातबारा उताऱ्यामध्ये होणार 11 मोठे बदल, बदलांमुळे मिटणार जमिनीचे वाद, पहा माहिती सविस्तर

The Seventeenth Passage Change: नमस्कार मित्रांनो आज आपण शेती बद्दल खूपच महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत, शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे शेताचे सातबारे असतात त्याच सातबारा मध्ये काही महत्त्वपूर्ण बदल सरकारने घडून आणले आहेत त्याच बदलां विषयी माहिती आज आपण येथे पाहणार आहोत.

राज्य सरकारने सातबारा उताऱ्यामध्ये पन्नास वर्षानंतर काही महत्त्वपूर्ण बदल केला आहे या बदलांमुळे शेतकऱ्यांना खूपच फायदा देखील होणार आहे या बदलामुळे सातबारा हा अधिकच स्पष्ट व अचूक आणि वापरण्यास सोपा होणार आहे. या बदलाचे कारण म्हणजे महसूल विभागाने शेतजमिनीच्या नोंदीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केले आहेत. या अकरा महत्त्वाच्या बदलांमुळे गावाचे नाव गावाचा कोड क्रमांक तसेच गावाच्या रेषा आणि ठिकाणी अधिकच स्पष्ट दिसणार आहे.

1.गावाच्या नावासोबत कोड क्रमांक*: गाव नना-७ मध्ये गावाच्या नावासोबत स्थानिक शासन निर्देशिका (Local Government Directory) कोड क्रमांक समाविष्ट करण्यात येणार आहे.

गवडी योग्य आणि पोटखराब क्षेत्राचे स्वतंत्र उल्लेख: लागवडी य्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्रपणे दर्शवून त्यांची एकूण बेरीज करून एकूण क्षेत्र नमूद करण्यात येणार आहे.
मोपाची एकके: शेती क्षेत्साठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार असून, बिनशेती क्षेत्रासाठी ‘आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार आहे.
खाते मांकाची नोंद: आधी खाते क्रमा ‘इतर हक्क’ या रकान्यात नमूद केला जात असे; आता तो खातेदाराच्या नावासमोरच नमूद केला जाणार आहे.
मयत खातेांची नोंद: मयत खातेदार, कर्जोजे, ई-कराराच्या नोंदी कंस करून दाखवल्या जात होत्या; आता ही माहिती कंस करून त्यावर एक आडवी रेष मारून खोडलेलं दाखवण्यात येणार आहे.
प्रलंबित फेरांची नोंद: प्रलंबित फेरफार ‘इतरक्क’ रकान्यात स्वतंत्रपणे ‘प्रलंबित फेरफार’ म्हणून नोंदवण्यात येणार आहेत.
जुने फेरफार क्ंक: गाव नमुना-७ मधील सर्व जे फेरफार क्रमांक नवीन नमुन्यात सर्वांत शेवटी ‘जुने फेरफार क्रमांक’ या नवीन रकान्यात एकत्रितरित्या दर्शवण्यात येणार आहेत.
खातेदारांच्या नावधील विभाजन: दोन खातेदारांच्या नावामध्यठळक रेष काढण्यात येईल, ज्यामुळे खातेदारांची नावे स्पष्टपणे दिसतील.
शेवटचा फेरफार क्रमांणि तारीख: गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा रफार क्रमांक आणि त्याची तारीख ‘इतर हक्क’ रकान्यात सगळ्यांत शेवटी ‘शेवटचा फेरफार क्रमांक’ आणि दिनांक या पर्यायासमोर नमूद करण्यात येणार आहे.
बिनशेती सातबारा उताऱ्यल बदल: बिनशेतीच्या सातबारा उताऱ्यावरील तजमिनीचं एकक ‘आर चौरस मीटर’ राहणार असून, यात पोटखराब क्षेत्र, जुडी आणि विशेष आकारणी, तसेच ‘इतर हक्क’ मध्ये कुळ आणि खंड हे रकाने वगळण्यात येणार आहेत.
अकृषक क्षेत्राची सूचना:नशेतीच्या सातबारा उताऱ्यात सगळ्या शेवटी “सदरचं क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर-१२ ची आवश्यकता नाही” अशी सूचना देण्यात येणार आहे.

या बदलांमुळे सातबारा उताऱ्यातील स्पष्ट, अद्ययावत आणि सुसंगत होईल, ज्यामुळे जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढेल.The Seventeenth Passage Change

i am Shivdatta Kashid

Sharing Is Caring:

Leave a Comment